Browsing Tag

उमेदवारी अर्ज दाखल

Maval : मावळ विधानसभेकरिता 11 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज - मावळ विधानसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या क्षणापर्यंत 11 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतधिकारी सुभाष बागडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसिलदार…

Pune : चंदूदादा परत जा, परत जा, म्हणत ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’कडून उमेदवारी अर्ज…

एमपीसी न्यूज - 'चंदूदादा परत जा, परत जा, आमचं ठरलंय, कमळ सोडलंय, भाडोत्री उमेदवार चालणार नाही', आशा घोषणा देत रॅली काढून अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून जिल्हाध्यक्ष मयुरेश अरगडे यांनी कोथरूड मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यामुळे आता…

Pune : कॅन्टोन्मेंटमधून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रतिनिधी सदानंद शेट्टी यांची बंडखोरी

एमपीसी न्यूज - पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रतिनिधी सदानंद शेट्टी यांनी बंडखोरी केली आहे. आज वाजतगाजत जोरदार शक्तिप्रदर्शन करीत शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी सदानंद…

Pune : जोरदार शक्तिप्रदर्शन करीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या रॅलीला सुरुवात

एमपीसी न्यूज - जोरदार शक्तीप्रदर्शन करीत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्या रॅलीला आज, शुक्रवारी सुरुवात झाली. या रॅलीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.माजी खासदार…

Chinchwad : लिफ्टमध्ये अडकल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा हिरमोड

एमपीसी न्यूज - उमेदवारी अर्ज दाखल करायच्या पाच मिनिटं अगोदर निवडणूक कार्यालयात पोहोचले मात्र लिफ्टमध्ये अडकल्याने उमेदवारी अर्ज भरण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा मुहूर्त हुकला आहे. त्यामुळे हिरमोड झाला आहे.चिंचवड विधानसभा निवडणुकसाठी माजी…

Chinchwad : शक्तीप्रदर्शन करत लक्ष्मण जगताप यांनी भरला उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी आज (गुरूवारी) शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत. तत्पूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून रॅली काढण्यात आली आहे.…

Pimpri : युतीत बंडाळी, भाजपचे अमित गोरखे यांनी भरला अपक्ष अर्ज

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्याने अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजप प्रदेश कार्यकारिणी समितीचे सदस्य अमित गोरखे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आज (गुरुवारी) अपक्ष…

Bhosari : शक्तीप्रदर्शन करत आमदार महेश लांडगे शुक्रवारी भरणार उमेदवारी अर्ज

एमपीसी न्यूज - भोसरीचे आमदार महेश लांडगे शुक्रवारी (दि.4) जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी भोसरी मतदारसंघातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे.आमदार महेश लांडगे यांना आज (मंगळवारी) भाजपची उमेदवारी जाहीर…

Pune : कसबा मतदारसंघात काँग्रेसमध्ये गटबाजी ; आमचं पण ठरलंय म्हणत झळकले फ्लेक्स

एमपीसी न्यूज - पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात काँगेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांना उमेदवारी जाहीर होताच कसबा पेठ मतदारसंघात गटबाजी उफाळून आली आहे. या मतदारसंघात काँग्रेसचाच दुसरा नगरसेवक इच्छुक आहे. त्याला स्थानिक नगरसेवकाचा विरोध असल्याचे…