Talegaon : तरुणाच्या खुनाचा उलगडा; एकास अटक
एमपीसी न्यूज - चार जणांनी मिळून एका तरुणाचा निर्घृणपणे खून (Talegaon) केल्याची घटना 5 नोव्हेंबर रोजी उघडकीस आला. या प्रकरणातील एका आरोपीला गुन्हे शाखा युनिट पाचने अटक केली आहे. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.पोलीस उपायुक्त…