Browsing Tag

एमआयडीसी भोसरी पोलीस

Bhosari : कंपनीतून साडेचार लाखांच्या कॉपर वायरची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कॉपर वायर बनविणा-या कंपनीमधून सुमारे 4 लाख 60 हजार रुपये किमतीचे 87 वायरचे बंडल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. 2) दुपारी साडेपाच ते सोमवारी (दि. 3) सकाळी साडेसातया कालावधीत हार्नेक्स सिस्टीम प्रायव्हेट…

Moshi : दुकान मालकाला वाचवण्यासाठी गेलेल्या नोकराला मारहाण

एमपीसी न्यूज - दुकान मालकाला वाचवण्यासाठी गेलेल्या नोकराला तिघांनी मिळून लोखंडी पाईपने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 25) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मोशी येथील एका फॅब्रिकेशनच्या दुकानात घडली.अक्षय नंदकुमार दभगडे (वय 19, रा.…

Bhosari : ‘स्पा सेंटर’च्या नावाखाली चालणारे सेक्स रॅकेट पोलिसांकडून उध्वस्त; चौघांना…

एमपीसी न्यूज - स्पा सेंटरच्या नावाखाली मॉलमध्ये चालणारे सेक्स रॅकेट पोलिसांनी उध्वस्त केले. चार जणांना अटक करून सहा स्थानिक तरुणींची सुटका केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 22) सायंकाळी सहाच्या सुमारास स्पाईन सिटी मॉल भोसरी एमआयडीसी येथे…

Bhosari : भांडणाची तक्रार दिल्यावरून तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भांडणाची तक्रार पोलिसात दिल्यावरून एकाला मारहाण केली. त्यानंतरही पोलिसात तक्रार देण्यासाठी जात असलेल्या तिघांना पुन्हा अडवून मारहाण केली. याबाबत चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 19) रात्री साडेआठच्या…

Bhosari : बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या बसने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 10) रात्री पावणेअकराच्या सुमारास जय गणेश साम्राज्य चौकाजवळ खडी मशीन रोडवर घडला.प्रतीक बाबाजी पाबळे (वय 23),…

Moshi : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर 2019 ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत मोशी गावठाण येथे घडली.शुभम सुभाष दणाने (वय 24), रतन सुभाष दणाने (वय 42) अशी…

Bhosari : पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - पादचारी तरुणाचा दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मोबाईल फोन हिसकावून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 22) सकाळी साडेसहाच्या सुमारास विश्वेश्वर चौक ते अनुकूल चौकादरम्यान कचरा डेपोजवळ मोशी घडली.सुनील संभाजी गुरव (वय 30, रा.…

Moshi : ‘आरटीओ’मधील फसवणुकीचा आणखी एक प्रकार उघड; 27 जणांवर फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - परिवहन विभागाकडून रिक्षा परमिट मिळविण्यासाठी पोलिसांचे बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर आणखी एक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑटोरिक्षा बॅचसाठी बनावट रहिवाशी दाखले परिवहन विभागाला…

Moshi : रस्त्यात रिक्षा थांबवल्याचा जाब विचारणा-या प्रवाशाला चालकाकडून मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्यात रिक्षा थांबविल्याबाबत ग्राहकाने विचारणा केली. यावरून चिडलेल्या रिक्षा चालकाने प्रवाशावर शस्त्राने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 5) रात्री मोशी येथे घडली.नारायण भाऊराव चावरे (वय 49, रा. शिवाजीवाडी, पुणे), असे…

Moshi : दुभाजक ओलांडून ट्रक शिरला झोपडीत; अकरा वर्षाचा मुलगा ठार, आई गंभीर

एमपीसी न्यूज - दुभाजक आणि विरुद्ध लेनला ओलांडून ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या झोपडीत शिरला. यामध्ये गाढ झोपेत असलेला अकरा वर्षीय मुलगा जागीच ठार झाला. तर त्याची आई गंभीर जखमी झाली. ही घटना आज (शुक्रवारी) मध्यरात्री एकच्या सुमारास मोशी…