Browsing Tag

एमपीसी मराठी बातम्या

Talegaon News : कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार – किशोर आवारे

 एमपीसी न्यूज - ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे हे काल (गुरुवारी) रात्री स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाले व कोणत्याही चौकशी सामोरे जाण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी…

Pimpri News : ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेत नागरिकांनी सहभागी व्हावे – आयुक्त…

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभरात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या लीग अंतर्गत कचरा मुक्त शहरासाठी पीसीएमसी पायोनिअर्सचे शनिवारी (दि.17)  रोजी आयोजन करण्यात आले आहे. या लीगमध्ये शहरातील…

Shivsena News : विरोधकांच्या एकजुटीसाठी शिवसेनेचा पुढाकार

एमपीसी न्यूज – भाजपच्या विरोधात एकत्र यावे, असे प्रत्येक विरोधी पक्षास वाटते, पण एकत्र यावे कसे या प्रश्नाचे उत्तर विरोधकांना शोधावे लागणार आहे. दिल्लीत सर्व भाजप विरोधकांनी एकत्र यावे व एकमुखाने बोलावे एवढीच अपेक्षा आहे. विरोधकांच्या एकीची…

Today’s Horoscope 16 september 2022 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग - Today’s Horoscope 16 september 2022वार – शुक्रवारतारीख 16.9.22शुभाशुभ विचार - प्रतिकूल दिवसआज विशेष - सप्तमी श्राद्धराहू काळ - सकाळी 10.30 ते 12.00दिशा शूल - पश्चिमेस असेलआजचे नक्षत्र…

Khadakwasla Dam News : खडकवासलाच्या सांडव्यावरून मुठा नदीमध्ये 6,848 क्यूसेक विसर्ग 

एमपीसी न्यूज - खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 10,246 क्युसेक्स विसर्ग कमी करून रात्री. 9.00 वा. 6,848 क्यूसेक्स करण्यात आला आहे, असे यो.स.भंडलकर, सहाय्यक अभियंता खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प यांनी…

Panshet Dam News : पानशेत धरणातून 2604  क्युसेक विसर्ग चालू 

एमपीसी न्यूज - पानशेत धरणामधून नदीपात्रामध्ये सुरू असणाऱ्या 4558 क्यूसेक्स विसर्ग कमी करून ठीक रात्री 9.00 वा. सांडव्याद्वरे 1954 क्युसेक्स व विद्युत निर्मिती केंद्राद्वारे 650 क्युसेक्स, एकूण 2604 क्युसेक्स करण्यात आला आहे, असे…

Mumbai News : वढू – तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानस्थळाचे नाव पूर्वीप्रमाणेच…

एमपीसी न्यूज - मौजे वढू - तुळापूर येथील स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानस्थळाचे नाव ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्वीप्रमाणेच 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळ' करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी अनुमती…

Pune News : जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन

एमपीसी न्यूज - राज्य सामाईक प्रवेश परीक्षेद्वारे 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या आणि जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज न केलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी तात्काळ जिल्हा जात…

Talegaon Dabhade News : ‘ॲट्रॉसिटी’चे गुन्हे दाखल झाल्याने तळेगावातील राजकारण तापले!

एमपीसी न्यूज - दोन वेगवेगळ्या प्रकरणात मावळचे आमदार सुनील शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह दोघे आणि जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोरभाऊ आवारे,  प्रवक्ते मिलिंद अच्युत यांच्याविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात…

Pimpri News : लाखो रुपये कर भरूनही कचरा वर्गीकरणाचा भुर्दंड नागरिकांच्या माथी का? – नाना काटे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे रहाटणी, पिंपळेसौदागर परिसरातील सर्व गृहनिर्माण सोसायट्यांमधील ओला, सुका कचरा वर्गीकरणाच्या नावाखाली उचलणे बंद केले आहे.ही खूप गंभीर बाब असून कचरा उचला जात नसल्यामुळे सोसायटी परिसरात दुर्गंधी,…