Browsing Tag

एमपीसी लेटेस्ट न्यूज

Dehuroad News : पळवून नेलेला देहूरोड येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थी सापडला

एमपीसी न्यूज - पळवून नेलेला देहूरोड येथील अल्पवयीन शालेय विद्यार्थी सापडला आहे.अल्पवीन विद्यार्थीच्या वडिलांनी देहूरोड पोलूस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Crime News : पोलिसात तक्रार दिल्यामुळे नातेवाईकांनी पती-पत्नीसह सुनांना केली शिवीगाळ व मारहाण

एमपीसी न्यूज - पोलिसात तक्रार दिल्यामुळे नातेवाईकांनी घरात घुसून पती-पत्नीस व त्यांच्या दोन्ही सुनांना शिवीगाळ व मारहाण करून त्यांचा विनयभंग केल्याची घटना माण गावामध्ये मंगळवारी (दि.16) संध्याकाळी 6.30 च्या सुमारास घडली.याबाबत एका महिलेने…

Lonavala News : ‘हर घर तिरंगा’ ला आदिवासी बांधवांचा उत्साहात प्रतिसाद

एमपीसी न्यूज (श्याम मालपोटे) - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' अभियानांतर्गत शहरी भागासोबत ग्रामीण भागातही उत्साह पाहायला मिळत आहे. वडगाव मावळजवळील साते गावातील आदिवासीपाड्यावर देखील प्रत्येक घरावर तिरंगा…

Panshet News : नरवीर तानाजी मालुसरे जलाशयाचे जलपूजन

एमपीसी न्यूज - पानशेत येथील नरवीर तानाजी मालुसरे (पानशेत) जलाशय शंभर टक्के (पूर्ण क्षमतेने) भरल्याने या जलाशयाचे जलपूजन गुरुवारी सकाळी पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे वेल्हे तालुक्यातील ज्येष्ठ संचालक भगवान पासलकर यांच्या हस्ते…

Vice Presidential Elections : जगदीप धनखड नवे उपराष्ट्रपती

एमपीसी न्यूज – भारताच्या 16 व्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजप आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड हे अपेक्षेप्रमाणे दणदणीत विजयी झाले. धनखड यांना पहिल्या पसंतीची 528 मते तर मार्गारेट अल्वा यांना 182  मते मिळाली.15 मते बाद झाली. लोकसभा महासचिव…

Pune Accident : शाळेत जाणाऱ्या मुलीचा डंपरच्या धडकेत मृत्यू; संतप्त गावकऱ्यांनी ट्रक पेटवला

एमपीसी न्यूज – माल वाहतूक करणार्या डंपरने 13 वर्षीय शाळकरी मुलीला चिरडल्याची घटना इंदापूर तालुक्यातील काटी गावात वडापुरी रोडवर शुक्रवारी घडली. तृप्ती नाना कदम असे मरण (Pune Accident) पावलेल्या मुलीचे नाव आहे. या हदयद्रावक घटनेमुळे संतप्त…

Pimpri News : महापालिका ‘अ’ आणि ‘फ’ प्रभागात जॉगिंग ट्रॅक तयार करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड महापालिका 'अ' आणि 'फ' प्रभागांमध्ये मातीचे ट्रॅक आणि जॉगिंग ट्रॅक तयार करणार आहे. तसेच त्या  अनुषंगिक विद्युत व स्थापत्य विषयक कामे या ठिकाणी करण्यात येणार आहेत. याकामी 3 कोटी 64 लाख रुपये खर्च होणार आहेत.…