Browsing Tag

एल्गार परिषद

Pune News : ३० जानेवारीला एल्गार परिषदेच्या आयोजनास अखेर परवानगी

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांकडून अखेर एल्गार परिषदेला परवानगी देण्यात आली आहे. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी पुणे पोलिसांकडे ही परवानगी मिळण्याची मागणी केली होती. त्याचप्रमाणे, ही परवानगी मिळाली असून ३० जानेवारीला म्हणजे शनिवारी…

Pune : एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांच्या कारवाईची चौकशी करा – शरद पवार

एमपीसी न्यूज- एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी केलेली कारवाई संशयास्पद असून केवळ नक्षलवादाशी संबंधित साहित्य घरात आहे म्हणून अनेकांना अटक करण्यात आली. केवळ त्या आधारावर कुणालाही अटक करणं चुकीचं असून पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर…

Pune : आनंद तेलतुंबडे यांची अटक बेकायदेशीर, न्यायालयाने पुणे पोलिसांना फटकारले

एमपीसी न्यूज- एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी आनंद तेलतुंबडे यांना केलेली अटक बेकायदेशीर असून तेलतुंबडे यांची सुटका करावी असा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांनी पोलिसाना दिला. या प्रकरणी न्यायालयाने पुणे पोलिसांना फटकारले…

Pune : भीमा-कोरेगाव प्रकरण : मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार – दिग्विजय सिंह

एमपीसी न्यूज - भाजप मला घाबरतं आहे त्यामुळे मला या प्रकरणात गोवलं जातं आहे. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंग आणि फडणवीसांना दिग्विजय सिंहांनी आव्हान दिलं आहे. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे…

Pune : मुदत संपण्यापूर्वीच त्या ‘पाच’ जणांविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांनी माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांच्या विरोधात तपास करून आज गुरुवारी(दि.15) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. पुण्यात 31 डिसेंबर 2017 ला एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात…

Pune : एल्गार परिषदेचे आयोजकच कोरेगाव भीमा हिंसाचारास जबाबदार – पुणे पोलीस

एमपीसी न्यूज - एल्गार परिषदेत झालेल्या चिथावणीखोर भाषणांमुळे कोरेगाव भीमा हिंसाचार उफाळून आला, असा ठपका पुणे पोलिसांनी ठेवला आहे. या हिंसाचारासाठी एल्गार परिषदेचे आयोजक जबाबदार असल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी…

Pune : राव, फरेरा, वरनॉन, गडलिंग व सेन यांच्या अर्जावर बुधवारी सुनावणी

एमपीसी न्यूज - माओवादी संघटनांशी संबंध असल्यावरून न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांच्या आणि नजरकैदेत असलेल्या दोघांच्या जामिनावर 10 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात ही सुनावणी होणार आहे.…

Pune : एल्गार परिषद : पाच जणांची स्थानबद्धता कायम ; सर्वोच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून

एमपीसी न्यूज : नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेले कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा या पाच विचारवंतांची स्थानबद्धता कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने…

Pune : एल्गार परिषदेप्रकरणी ­­­­अटकेत असलेल्या पाच जणांवर आरोपत्र दाखल करण्यास 90 दिवसांची मुदतवाढ

एमपीसी न्यूज - माओवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून अटक करण्यात आलेल्या सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, रोना विल्सन, शोमा सेन, महेश राऊत या सगळ्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय पुणे न्यायालयाने…

Pune : ‘त्या’ पाचही अटक आरोपींचे माओवादी संघटनांशी कनेक्शन

एमपीसी न्यूज - पुणे पोलिसांनी काल (दि. 28) अटक केलेल्या पाचही आरोपींचे बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध होते, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. त्याबाबतचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागल्याचेही पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी…