Browsing Tag

करमूल्यांकन

Talegaon : वाढीव करआकारणी बाबत तातडीने विशेष सर्वसाधारण सभा बोलवावी – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने वर्ष 2018 ते 2022 या कालावधीसाठी प्रस्तावित केलेली वाढीव करआकारणी बेकायदेशीर असून त्या विषयावर तातडीने नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक व माजी…