Browsing Tag

कसबा विधानसभा मतदार संघ

Pune : कसबा मतदार संघातून भाजपच्या मुक्ता टिळक विजयी

एमपीसी न्यूज - कसबा मतदार संघातून भाजपच्या मुक्ता टिळक या विजयी झाल्या आहेत. या मतदार संघात एकूण एक लाख 49 हजार 825 मतदारांनी मतदान केले होते. आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. यामध्ये मुक्ता टिळक यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती.…

Pune : उद्या निकाल ! उमेदवारांची धाकधूक वाढली !

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीचा उद्या गुरुवारी (दि. 24) निकाल लागणार आहे. सोमवारी 21 तारखेला मतदान झाल्यापासून उमेदवारांच्या डोळ्यांची झोपच उडाली आहे. यावेळी पुणे शहरात भाजप आठही जागांवर विजय मिळवण्याची शक्यता कमी असून एक ते दोन जागांवर…

Pune : सरासरी 50 टक्के मतदान; टक्केवारी घसरल्याने निकाल धक्कादायक लागणार ?

एमपीसी न्यूज - पुणे शहरात सरासरी 50 टक्के मतदान झाले. मतदान कमी झाल्याने निकाल धक्कादायक लागणार असल्याची खमंग चर्चा सुरू आहे. 24 ऑक्टोबर रोजी निकालानंतरच खरे चित्र स्पष्ट होईल. सर्वाधिक कमी मतदान पुणे कॅन्टोन्मेंट आणि शिवजीनागर मतदारसंघांत…

Pune : आम्ही राजीनामे देत असलो तरी मरेपर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक राहणार – विशाल धनवडे

एमपीसी न्यूज - आम्ही राजीनामे देत असलो तरी मरेपर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक राहणार असल्याचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांनी सांगितले. दरम्यान, मी कसबा विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा देत असून, नगरसेवक पदाचा राजीनामा देत नसल्याचे धनवडे…

Pune : कसबा मतदारसंघावर भगवा फडकवणारच; शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांची बंडखोरी कायम

एमपीसी न्यूज - कसबा विधानसभा मतदारसंघात भगवा फडकवणारच असल्याचा निर्धार करीत शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे यांनी आपला अर्ज कायम ठेवला. आपण आता अपक्ष उमेदवार म्हणून कपबशी या चिन्हावर निवडणूक लढविणार असल्याची माहिती शिवसेना बंडखोर विशाल धनवडे…

Pune : कसबा मतदारसंघात महापौर विरुद्ध काँग्रेस गटनेते सामना रंगणार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेत एकमेकांच्या विरोधात लढणारे महापौर मुक्ता टिळक आणि काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे आता कसबा विधानसभा मतदारसंघात समोरासमोर उभे ठाकले आहेत. या लढतीमध्ये अपक्ष आणि काँगेस पुरस्कृत नगरसेवक रवींद्र धंगेकर यांच्यावर…