Browsing Tag

कुलूप लावून बंद असलेल्या घरात घरफोडी

Chakan : घरफोडी करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड पळवली

एमपीसी न्यूज - कुलूप लावून बंद असलेल्या घरात घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 15 हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार 23 ते 27 नोव्हेंबर या कालावधीत नाणेकरवाडी, चाकण येथे घडला.…