Browsing Tag

कॅन्सरग्रस्त तरुणी

Talegaon Dabhade : प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर जीवघेण्या कॅन्सरवर तिने केली मात

एमपीसी न्यूज- 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे'या गीताच्या ओळी एका कॅन्सरग्रस्त तरुणीने तंतोतंत खऱ्या करून प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर विजय मिळवित ती सगळ्यांची प्रेरणा बनली आहे. अश्विनी अकोलकर असे या तरुणीचे नाव आहे. उपचारांच्या…