Browsing Tag

केंद्र सरकार

Corona News : दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही ; केंद्र सरकार

एमपीसी न्यूज - 'कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकही मृत्यू झाला नाही. पहिल्या लाटेत मेडिकल ऑक्सिजनची मागणी 3 हजार 095 मेट्रिक टन एवढी वाढली. त्यानंतर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी नऊ…

Pune : आता उद्योगांना मिळणार डिझेलची ‘डोअरस्टेप डिलिव्हरी’

एमपीसी न्यूज- उदयोगांना लागणारे डिझेल आता त्यांच्या दरवाजात थेट उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारने आता ही सेवा नवीन स्टार्टअपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची नवीन योजना सुरु केली आहे. केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे इंधन विक्रीसाठी…

Pimpri : विविध कामगार संघटनांकडून 8 जानेवारीला देशव्यापी संपाची हाक!

एमपीसी न्यूज - केंद्र सरकार कामगारांच्या मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करीत आहे. कामगारांवर अन्याय होईल, असे जाचक कामगार कायदे सरकार करीत आहे. हे प्रस्तावित कामगार कायदे रद्द करावेत आणि कामगारांना किमान वेतन 21 हजार रुपये मिळावे. तसेच सर्व…

Delhi : ‘फास्टॅग’ची अंमलबजावणी पुढच्या वर्षी; 15 जानेवारी 2020 पासून लागू होणार

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने टोल नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी 'फास्टॅग' 15 डिसेंबर 2019 पासून सुरु होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, 'फास्टॅग' लागू करण्यासाठी केंद्र सरकारने एक महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता याची…

New Delhi : ट्रस्टची स्थापना करून अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर निर्माणाचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

एमपीसी न्यूज- अयोध्येमधील वादग्रस्त जागा हिंदूंचीच असून या जागेवर ट्रस्ट स्थापन करून या जागेवर मंदिर बनविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या रामजन्मभूमी व बाबरी मशीद प्रकरणावर अखेर…

Pimpri : राष्ट्रवादीने घातले नोटाबंदी निर्णयाचे श्राद्ध

एमपीसी न्यूज - भाजप सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज (शुक्रवारी) श्राद्ध घातले आहे. नोटबंदीला दोन वर्षपूर्ण झाल्यानिमित्त हे आंदोलन करण्यात आले आहे.पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलात…

Pune : काँग्रेसच्या आंदोलनाला फडके हौद चौकातून सुरुवात

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चिटणीस सोनलबेन पटेल यांच्या नेतृत्वाखाली फडके चौकातून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे काँग्रेसचे पायी चालत आंदोलन सुरू झाले आहे. मुंबईत महत्वाच्या…

Pune : केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाविरोधात शुक्रवारी काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शुक्रवारी आंदोलन करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे.अखिल भारतीय काँगेस…

Pimpri : स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान आयुक्तांनी मुख्यालयातच रहावे 

एमपीसी न्यूज -  केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणा-या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राज्यातील महापालिकांमधील स्वच्छतेचे सर्वेक्षण सुरू झाले असून 31 जानेवारी अखेर हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या कालावधीत प्रशासन प्रमुख असलेल्या…

Pimpri : ‘रिझव्‍‌र्ह बँकेचा राखीव निधी केंद्र सरकारला देवू नये’

एमपीसी न्यूज - नोटबंदीमुळे केंद्र सरकारची तिजोरी खाली झाली आहे. त्यामुळे विकास घोषणांच्या पुर्ततेसाठी सरकारकडे अधिकचा निधी नाही. त्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेच्या राखीव असलेला तीन लाख 20 हजार कोटी रुपयांचा निधीवर  सरकारचा डोळा आहे. हा निधी…