Browsing Tag

केजुबाई उद्यान

Thergaon: केजुबाई उद्यानाची धोकादायक सुरक्षा भिंत महापालिकेने पाडली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने थेरगाव येथील पवना नदीकाठी असलेल्या केजुबाई उद्यानाची धोकादायक सुरक्षा भिंत पाडली आहे. भिंतीला तडे गेल्याने खबरदारी म्हणून भिंत पाडल्याचे महापालिका अधिका-यांनी सांगितले. थेरगाव येथील पवना नदी काठी…