Browsing Tag

केपीआयटी

Akurdi : आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता भारतीय अभियंत्यांमध्ये -डॉ. कार्ल पेरीन

एमपीसी न्यूज - संशोधन आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडत आहेत. बदल आणि विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे मनुष्य दररोज नाविण्य शोधत असतो. यामुळेच आज नविन वाटणारे तंत्रज्ञान अल्पावधीत कालबाह्य ठरते. असेच वेगवान…