Browsing Tag

केरळ

Pune : मॉन्डेलेझ इंडियाच्या ‘शुभ आरंभ’चा पाच वर्षांत एक लाख लाभार्थींना फायदा

एमपीसी न्यूज - मॉन्डेलेझ इंडिया फूड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या नॅशनल कम्युनिटी प्रोग्रामने नुकतीच 14 नोव्हेंबरला पाच वर्षे पूर्ण केली. हिमाचल प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये कंपनीच्या…

Pimpri : शहराच्या विकासात केरळी बांधवांचा मोठा सहभाग – अमर साबळे

एमपीसी न्यूज - केरळी बांधव हे कष्टाळू असून, पिंपरी चिंचवड शहराच्या विकासामध्ये त्‍यांचा मोठा सहभाग आहे, असे मत खासदार अमर साबळे यांनी व्‍यक्‍त केले. विश्व विवेक फाऊंडेशन, पुणे शिकलगार सेवा संघ आणि पुणे मल्‍ल्‍याळी यांच्या विद्यमाने रविवारी…

Pimpri : शबरीमलाच्या महिला प्रवेशाला विरोध दर्शविण्यासाठी मल्याळी समाजाचा पिंपरीत मोर्चा (व्हिडीआे)

एमपीसी  न्यूज - शबरीमलाच्या महिला प्रवेशाला मल्याळी समाजाचा विरोध दर्शविण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा मासुळकर कॉलनी मार्गे पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात आला. यावेळी शबरीमला परंपरांचे रक्षण व संवर्धन करा,  सेव…

Pimpri : केरळमध्ये मदतकार्यासाठी 100 हुन अधिक निरंकारी सेवादल रवाना

एमपीसी न्यूज -  निरंकारी सदगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या आदेशाप्रमाणे 23 ऑगस्ट 2018 पासून संत निरंकारी मिशन चे सेवादल, संत निरंकारी चेरिटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक तसेच डॉक्टर, इलेक्टरीशीयन, गवंडी, प्लंबर, कारपेंटर 10 सप्टेंबर 2018…

Pune : महापालिकेची केरळला 1 कोटी 67 लाखांची मदत

एमपीसी न्यूज - पूरग्रस्त केरळला पुणे महापालिकेच्या नगरसेवकांच्या यावर्षीच्या अंदाजपत्रकातील वॉर्डस्तरीय निधीतून एक लाख रुपये मदत देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे 1 कोटी 67 लाख रुपयांची आर्थिक मदत पुणे महापालिका केरळला करणार…

Nigadi : गणेशोत्सव मंडळानी केरळला मदतीचा हात द्यावा

एमपीसी  न्यूज  गणेशोत्सवावरील अतिरिक्त खर्च टाळून केरळला मदतीचा हात द्या; नगरसेवक उत्तम केंदळे यांचे गणेश मंडळांना आवाहन केले आहे.माणुसकीच्या नात्याने एकत्र येऊन केरळ राज्याला मदत करू या. व यंदाचा गणेशोत्सव साध्यापध्दतीने साजरा करा असे…

Pimpri : पालिकेचे सर्व 133 नगरसेवक एका महिन्याचे मानधन देणार केरळ पूरग्रस्तांना

एमपीसी न्यूज - अतिवृष्टीने केरळमध्ये हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपूर्ण केरळात पूरग्रस्त परिस्तिथी निर्माण झाली आहे. त्यामुळे केरळवासीयांना देशभरातून मदतीचा हात दिला जात आहे. पिंपरी-चिंचवडचे सर्वच 133 नगरसेवक एका महिन्याचे…

pune : केरळमध्ये महापूर; पुण्यात ओणम साजरा न करण्याचा निर्णय

एमपीसी न्यूज - ओणम हा केरळचा मुख्य सण आहे. देशभरात काय पण जगभरात पसरलेले मूळचे केरळचे लोकं मोठ्या उत्साहाने आपापल्या शहरात ओणम सण साजरा करतात. पुण्यातही ओणम सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो यंदा येत्या 25 ऑगस्टला ओणम आहे , मात्र यावर्षी…