Browsing Tag

कॉप फ्री जंक्शन

Pune : ‘कॉप फ्री जंक्शन’ योजनेत वाहतूक पोलीस नाही दिसणार ! ..पण बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई तर होणार…

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील प्रमुख 23 चौकांमध्ये आता ‘कॉप फ्री जंक्शन’ योजना कार्यान्वित केली जाणार असून आता नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेरे तसेच संगणकीय प्रणालीद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.ज्या चौकात वाहतुकीचे नियमन…