Browsing Tag

कोंढवा क्राईम

Kondhwa : दुकान फोडून दोन लाखांची रोकड चोरी

एमपीसी न्यूज – कोंढव्यात एका चिकन सेंटरचे दुकान फोडून दुकानातील रोख दोन लाख 10 हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही घटना रविवारी(2) रात्री ते सोमवारी(3) सकाळी आठच्या दरम्यान घडली. याप्रकरणी रिझवान खान (वय 33, आश्रफनगर कोंढवा) यांनी…

Kondhava : बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – कोंढवा येथे फ्लॅटचे कुलूप उचकटून सोन्याच्या दागिन्यांसह अडीच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना 2 मे ते 14 मेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Kondhava : इसमाच्या तोंडावर मारहाण करीत सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – कोंढव्यात एका पादचारी इसमाच्या तोंडावर मारहाण करीत त्याच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (26) सायंकाळी साढेसातच्या सुमारास येवलेवाडी येथे घडली. याप्रकरणी एका 34 वर्षीय इसमाने दिलेल्या…