Browsing Tag

कोथरुड विधानसभा निवडणूक

Pune : अखेर चंद्रकांत पाटील जनतेतून निवडून आले

एमपीसी न्यूज - तुम्ही जनतेमधून निवडून येऊन दाखवा, तुम्ही लोकनेते नाही, अशी वारंवार टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर करीत असत. पाटील यांचा पराभव करण्यासाठी पवार यांनी कार्यकर्त्यांना थेट आदेश…

Pune : हडपसर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे पाटील सात हजार मतांनी विजयी…

एमपीसी न्यूज- पुण्यातील आठ मतदारसंघातील मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली असून प्रथम टपाली मतदानाची मोजणी सुरु झाली आहे. यात हडपसर मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले असून हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चेतन तुपे पाटील विजयी झाले आहेत. …

Pune : राज्यात वारे बदलल्याचे केवळ शरद पवार यांनाच दिसताहेत -चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - राज्यात वारे बदलल्याचे केवळ एकट्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच दिसत असून त्यांच्या पाठीमागे ते कोणालाही दिसत नाही. अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला. आपण सुमारे 1 लाख 60…