Browsing Tag

कोथरूड क्राईम

Kothrud : भरदिवसा गोळीबार करून सराफाला लुटले!

एमपीसी न्यूज - कोथरूडमध्ये आनंदनगर भागातील पेठे ज्वेलर्स येथे भरदिवसा गोळीबार करून एका सराफाला लुटण्यात आले. सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी…

Kouthrud : दोन ठिकाणी घरफोडी; तब्बल 6 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – कोथरूड येथे बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केली. घटनेत सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तब्बल सहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. पहिली घटना  24 ते 28 (मे) या दरम्यान महात्मा सोसायटी येथे घडली. दुसरी घटना…

Kothrud : कारखानदाराला 10 लाखांच्या खंडणीची मागणी करून जीवे मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज – कोथरूड येथे एका कारखानदाराला एका अज्ञात मोबाईलधारक इसमाने वेळोवेळी फोन करून 10 लाखांच्या खंडणीची मागणी करून खंडणी न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. एका 42 वर्षीय इसमाने याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…

Kothrud : टेम्पोचा ब्रेक फेल होऊन 8 वाहनांना धडक; पुण्यातील दिवसभरातील आणखी एक घटना

एमपीसी न्यूज -  ब्रेक फेल झालेल्या टेम्पोने रस्त्यावरील जवळपास 8 वाहनांना धडक देऊन वाहनांचे प्रचंड नुकसान केल्याची घटना आज सोमवारी (दि.8) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान कोथरूड येथील आशीष गार्डन चौकाजवळ घडली.पोलिसांनी दिलेल्या…

kothrud : रुमालात खडे व पट्टा ठेवून महिलेचे 70 हजारांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - साडी व पैसे देण्याच्या बहाण्याने महिलेला दागिने रुमालात काढायला लावून त्याजागी खडे आणि पट्टा ठेवून एका अज्ञात इसमाने महिलेचे 70 हजारांचे दागिने लंपास केले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.30) सकाळी 11 च्या दरम्यान कोथरूड येथे घडली.…