Browsing Tag

कोथरूड मतदार संघ

Pune : कोथरूड मतदारसंघांत चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे बॅनर्स

एमपीसी न्यूज - कोथरूड मतदारसंघांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले आहेत. त्यामुळे 1 च खळबळ उडाली आहे. उद्या निवडणुकीचा निकाल आहे. त्यापूर्वीच विजयाचे बॅनर्स झळकल्याने खमंग चर्चांना उत आला आहे. शिवसेनेत…

Pune : कोथरूडमध्ये शिंदे की पाटील?

एमपीसी न्यूज - कोथरूड मतदारसंघात भाजपची मोठी ताकद असतानाही मनसेने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घाम फोडला. आज मतदानाच्या दिवशी मनसेचे इंजिन जोरात धावल्याची चर्चा सुरू आहे. पाटील यांना कोणत्याही परिस्थितीत कोथरूडमध्येच अडकवून ठेवण्याचा…

Pune : शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा विधानसभा निवडणूक उमेदवार किशोर शिंदे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज- आगामी विधानसभा निवडणूक 2019 च्या कोथरूड मतदार संघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार किशोर शिंदे यांना 'शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस' ने पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी…

Pune : मनसेच्या उमेदवारांचे डिपॉझिटदेखील वाचणार नाही- खासदार संजय काकडे

एमपीसी न्यूज - मनसे उमेदवार किशोर शिंदे यांना काँगेस - राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असला तरी, मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांचे डिपॉझिट देखील वाचणार नाही, असे भाकीत राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी एमपीसी न्यूजचा प्रतिनिधीशी बोलताना केले.…

Pune : चंदूदादा परत जा, परत जा, म्हणत ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’कडून उमेदवारी अर्ज…

एमपीसी न्यूज - 'चंदूदादा परत जा, परत जा, आमचं ठरलंय, कमळ सोडलंय, भाडोत्री उमेदवार चालणार नाही', आशा घोषणा देत रॅली काढून अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून जिल्हाध्यक्ष मयुरेश अरगडे यांनी कोथरूड मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यामुळे आता…

Pune : चंद्रकांतने काढली चंद्रकांतची समजूत

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदारसंघातून अर्ज दाखल करण्यापूर्वी आज जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तत्पूर्वी शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांची समजूत काढून त्यांना आपल्या रॅलीमध्ये सहभागी करून…

Pune : मुरलीअण्णा, मेधाताई तुमचा लवकरच सत्कार होईल -चंद्रकांत पाटील; कोथरूडला भाजप कार्यकर्त्यांचा…

एमपीसी न्यूज - कोथरूड मतदारसंघातून प्रमुख इच्छुक असलेल्या मुरलीधर मोहोळ आणि विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचा लवकरच सत्कार होईल, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पाटील यांना कोथरूड मतदारसंघात भाजपने उमेदवारी जाहीर…

Pune : भाजप-काँग्रेसचे उमेदवार झाले जाहीर; आता ‘राष्ट्रवादी’चे घड्याळ कोणाला मिळणार?

एमपीसी न्यूज - भाजपने 8 तर, काँग्रेसने आपल्या वाट्याला आलेल्या 3 मतदारसंघात उमेदवार जाहीर केले. यामध्ये सर्वांत उत्सुकता राष्ट्रवादीने लावली आहे. एरवी झटपट निर्णय घेणारे अजित पवार आता का थांबले आहेत?, याचे कोडे अनेकांना उलघडेना. पुण्यातील…

Pune : कोथरूडमध्ये नाराज उमेदवारांची चंद्रकांतदादा पाटील घालणार समजूत; आज प्रचारार्थ कार्यकर्त्यांचा…

एमपीसी न्यूज - कोथरूड मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने भाजपकडून इच्छुक असलेले उमेदवार नाराज झाले आहेत. त्या सर्वांची समजूत पाटील घालणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवरच आज…

Pune : स्थानिक उमेदवार मिळण्यासाठी कोथरूडकर आक्रमक

एमपीसी न्यूज - आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आल्याने कोथरूडकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. दूरचा नको घरचा पाहिजे, आमचा आमदार कोथरूडचा पाहिजे, आम्ही कोथरूडकर म्हणून कर्वे पुतळ्याजवळ फ्लेक्स झळकला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…