Pune : कोथरुडकरांनी अनुभवला कबड्डीचा थरार
एमपीसी न्यूज - स्पर्धेसाठी सज्ज केलेले शानदार जीत मैदान, खेळाडूंनी दाखवलेला दर्जेदार खेळ आणि कबड्डीप्रेमींची खेळाला मिळालेली दाद यामुळे पहिल्या दिवसाच्या महापौर चषक कब्बडी स्पर्धेचा थरार कोथरुडकरांसाठी अविस्मरणीय ठरला. महानगरपालिकेच्या…