Browsing Tag

कोमल टिंगरे

Pune : कोमल टिंगरे यांची राष्ट्रवादी युवती राज्य सचिव पदावरून हकालपट्टी!

एमपीसी न्यूज -जाहीररीत्या पक्ष विरोधी कार्यवाही करीत असल्याने कोमल टिंगरे यांची राष्ट्रवादी युवती राज्य सचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आली. प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी त्यासंदर्भातील आदेश दिले आहेत. कोमल ही राष्ट्रवादीचा नगरसेविका…