Browsing Tag

कोयता गॅंगचा पुन्हा धुमाकूळ

Pune : पुण्यात कोयता गॅंगचा पुन्हा धुमाकूळ; कारसह दुचाकी वाहनांची तोडफोड करत दहशत

एमपीसी न्यूज-पुण्यात कोयता गँगने पुन्हा एकदा दहशत (Pune) माजवली आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हातात कोयते घेत प्रचंड दहशत माजवली. इतकेच नाही तर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना धमकावत त्यांच्या दुचाकी आणि…