Chakan : चिकनच्या दुकानाशेजारी भाजीचे दुकान लावण्यावरुन तरुणाला मारहाण
एमपीसी न्यूज - चिकनच्या दुकानाशेजारी भाजीचे दुकान लावलेल्या तरुणाला दोघांनी मारहाण केली. तसेच त्याला कोयत्याने मारण्याची धमकी दिली. ही घटना खराबवाडी मधील धाडगे आळीमध्ये शनिवारी (दि. 10) दुपारी एकच्या सुमारास घडली. शाम नामदेव पवार (वय 22,…