Browsing Tag

कोयत्याचा धाक

Pimpri: अठरा लाखांचा दरोडा टाकणाऱ्या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - व्यापाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून सुमारे 18 लाखांची रोकड लुटणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून दहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ' गुन्हे शाखा युनिट चार' च्या पथकाने ही कारवाई…

Pimpri : कोयत्याच्या धाकाने 18 लाख लुटले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या पाच चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून 18 लाखांची रोकड लुटून नेली. ही घटना सांगवी येथे घडली.दुधाराम भैराराम देवासी (वय 27, रा. मारूंजी, ता. मुळशी) यांनी गुरुवारी (दि. 10) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Nigdi : कोयत्याच्या धाकाने मजुराला लुटले

एमपीसी न्यूज - कोयत्याचा धाक दाखवून चौघांनी एका मजुराला शिवीगाळ करत त्याच्याकडील रोकड, मोबाईल जबरदस्तीने लुटून नेला. ही घटना गुरूवारी (दि.19) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास तळवडे ते देहूगाव रस्त्यावर घडली. शंकर ब्रम्हदेव शिंदे (वय-26, रा.…

Hinjawadi : कोयत्याच्या धाकाने दुचाकीस्वाराला लुटले; दोघांना अटक 

एमपीसी न्यूज - रस्त्यात बंद पडलेली दुचाकी सुरू करत असताना तीन जणांनी दुचाकीस्वाराला मारहाण करत कोयत्याचा धाक दाखवून लुटले. ही घटना बुधवारी (दि. 15) रात्री अकराच्या सुमारास चांदणी चौक बावधन येथे घडली. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी दोन तरुणांना…

Pune : सराफी व्यवसायिकाला लुटणारी टोळी आठ दिवसात जेरबंद ; 91 लाखांचा ऐवज हस्तगत

एमपीसी न्यूज - सराफी व्यवसायिकाला लुटणारी टोळी पुणे ग्रामीण पोलिसांनी आठ दिवसात जेरबंद करून त्यांच्याकडून चोरीचा तब्बल 91 लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे. 31 डिसेंबर 2018 ला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास कुरंगवाडी रोड येथे कोयत्याचा धाक दाखवून…

Pune : कोयत्याचा धाक दाखवून केली तब्बल सव्वासात लाखांची लूट

एमपीसी न्यूज - दूचाकीवर बॅंकेत भरण्यासाठी पैसे घेऊन चाललेल्या दोघांना अडवून त्यांच्याजवळील तब्बल 7 लाख 15 हजार कोयत्याचा धाक दाखवून चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.17) दूपारी चारच्या दरम्यान मुंढवा येथील हडपसर रेल्वे स्टेशनजवळ घडली.…

Moshi : कोयत्याच्या धाकाने ‘त्रिकुटा’ने दोघांना लुटले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या त्रिकुटाने कोयत्याचा धाक दाखवत जेवनानंतर शतपावली करणा-या दोघांकडील तीन मोबाईल फोन आणि 15 हजारांची रोकड असा 51 हजारांचा ऐवज लुबाडून नेला. ही घटना सोमवारी (दि.15) रात्री नऊच्या सुमारास मोशीतील सस्तेवाडी येथे…