Browsing Tag

कोयत्याने मारहाण

Pune Crime News : बोपदेव घाटात प्रेयसीसोबत बसलेल्या तरुणाला प्रेयसीच्या भावाकडून कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज : बोपदेव घाटातील टेबल पॉइंट येथे प्रेयसीसोबत गप्पा मारत बसलेल्या तरुणाला प्रेयसीच्या भावाने आणि त्याच्या मित्राने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी 21…

Chinchwad : बहिणीला छेडल्याचा बनाव करून तरुणाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - बहिणीला छेडल्याचा बनाव करून पाच जणांनी मिळून एका तरुणाला कोयत्याने मारहाण केली. तसेच हातपाय  तोडण्याची धमकी दिली. हा प्रकार शुक्रवारी (दि. 21) रात्री अकरा वाजता चिंचवडेनगर आणि निगडी येथे घडला.सागर रोहिदास चिंचवडे (वय 29,…

Pimpri : पूर्ववैमनस्यातून दोघांवर वार; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून दोघांना मारहाण करत कोयत्याने वार केले. यामध्ये दोघेजण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री साडेदहा वाजता मोहननगर, चिंचवड येथे घडली. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.रुदळ प्रभाकर…

Alandi : भाजी मार्केटमध्ये पावती फाडल्यावरून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - भाजी मार्केटमध्ये पावती फाडल्याच्या कारणावरून तरुणाला चार जणांनी मिळून हाताने व कोयत्याने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 5) रात्री साडेसातच्या सुमारास आळंदी येथील खंडोबा मंदिराजवळ घडली.वैभव दामोदर पोटे (वय 18 रा.…

Chikhali : खर्चासाठी पैसे न दिल्यावरून तरुणाला कोयत्याने मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - खर्चासाठी पैसे न दिल्याने एका तरुणाला लाकडी दांडके तसेच कोयत्याने मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील साडेतीन हजार रूपये जबरदस्तीने काढून घेतले. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 2) रात्री…

Hadapsar : कोयत्याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात सात आरोपींना 24 तासात अटक

एमपीसी न्यूज – हडपसर येथे एकाला कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्या प्रकरणातील सात जणांना पुणे पोलिसांनी 24 तासात बेड्या ठोकल्या आहेत.बिट्या उर्फ स्वप्नील कुचेकर, दीपक कुचेकर, संजय कुचेकर, राकेश थोरात, राहुल सावंत, पंकज वाघमारे,…

Shivajinagar – किरकोळ वादातून दोन कुटुंबांमध्ये दगड – कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - किरकोळ वादातून दोन कुटुंबांमध्ये दगड कोयत्याने मारहाण झाल्याची घटना काल रविवार दि.4) रात्री साडेसात च्या सुमारास शिवाजीनगर येथील कामगार पुतळा वसाहत येथे घडली.याप्रकरणी शालन साठे ( वय 50, रा शिवाजीनगर ) आणि सुनिल बागुल (वय…

Pune : कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्युज- वारजे माळवाडी येथे तीन अज्ञात इसमानी कोयत्याने ओंकार लामकाणे( वय 20, राहणार वारजे माळवाडी ,पुणे) यांच्या अंगावर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (11 ऑगस्ट) रात्री साडेआठ च्या सुमारास घडली.…

Pimpri : तरुणाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी जाणा-या तरुणाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून कोयत्याने मारहाण करण्यात आली. त्याच्याजवळील 6 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. 10) रात्री अकराच्या सुमारास नेहरू नगर स्टेडियमजवळ घडली.कमलेश…