Browsing Tag

कोयत्याने वार

Chikhali : पूर्ववैमनस्यातून आई, मुलावर कोयत्याने वार; नऊ जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून नऊ जणांच्या टोळक्याने आई आणि मुलावर जीवघेणा हल्ला केला. लाथाबुक्क्याने, दगड, लोखंडी सळई आणि कोयत्याने बेदम मारहाण केल्याने आई आणि मुलगा दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी (दि.…

Pimpri : पूर्ववैमनस्यातून दोघांवर वार; तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून दोघांना मारहाण करत कोयत्याने वार केले. यामध्ये दोघेजण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 19) रात्री साडेदहा वाजता मोहननगर, चिंचवड येथे घडली. पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. रुदळ प्रभाकर…

Bhosari : अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून बहिणीच्या पतीचा कोयत्याने वार करून खून

एमपीसी न्यूज - बहिणीच्या पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून मेहुण्याने दाजींवर कोयत्याने वार करून खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. 10) पहाटे दोनच्या सुमारास धावडे वस्ती, गणेश नगर, भोसरी परिसरात घडली. मोहन…

Nigdi : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पूर्ववैमनस्यातून चार जणांनी मिळून तिघांना मारहाण करत लोखंडी कोयत्याने वार केले. तसेच जखमी तरुणाच्या खिशातून जबरदस्तीने दोन हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार रविवारी (दि. 2) रात्री साडेआठच्या सुमारास ओटास्कीम, निगडी येथे घडली.…

Charholi : विरोधात साक्ष देऊ नये म्हणून कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आपल्याविरोधात साक्ष देऊ नये म्हणून एकावर कोयत्याने वार केले. डोक्यात दगडाने मारून गंभीर जखमी केले. ही घटना च-होली बुद्रुक येथे शुक्रवारी (दि. 10) सकाळी अकराच्या सुमारास घडली. गोरख श्रीरंग पठारे…

Khadki : मूल होत नाही म्हणून पतीने केले पत्नीवर भर रस्त्यात कोयत्याने वार

एमपीसी न्यूज- खडकी बाजारात आज, मंगळवारी सकाळी थरारक घटना घडली. भर रस्त्यामध्ये एका पतीने आपल्या पत्नीवर कोयत्याने वार केले. प्राथमिक माहितीनुसार मूल होत नाही या कारणावरून पतीने हे कृत्य केले. जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…

Bhosari : चर्चा करण्यासाठी बोलावून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - चर्चा करण्यासाठी बोलावून दोघांनी मिळून तरुणावर कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 22) रात्री पावणेअकराच्या सुमारास भोसरी येथे अशोका हॉटेलजवळ घडली. प्रज्वल तुकाराम गुळवे (वय 22, रा.…

Sangvi : कामावरून उशिरा येत असल्याच्या कारणावरून पत्नीचा खून; पतीला अटक

एमपीसी न्यूज - पत्नीला दररोज कामावरून येण्यासाठी उशीर होत असल्याने चिडलेल्या पतीने पत्नीचा कोयत्याने वार करत खून केला. ही घटना आज, सोमवारी (दि. 23) पहाटे सव्वा चारच्या सुमारास वैदूवस्ती सांगवी येथे घडली. शैला लोखंडे (वय 45, रा.…

Talegaon : खूनी हल्ल्यातील आरोपीला खंडणीविरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज - पूर्व वैमनस्यातून एका तरुणावर शनिवारी सायंकाळी सोमाटणे रस्त्यावर कोयत्याने वार करीत खूनी हल्ला झाला. या गुन्ह्यातील एका आरोपीला 16 तासाच्या आत पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणीविराधी पथकाने अटक केली. केतन दत्तात्रय पोकळे…

Chinchwad : कोयत्याने घरातील सामानाची तोडफोड केल्याप्रकरणी पत्नीची पतीविरोधात तक्रार

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून पतीने लोखंडी कोयत्याने घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच पत्नीला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून आला. याप्रकरणी पत्नीने पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 3) सायंकाळी सातच्या सुमारास…