Browsing Tag

कोयत्याने वार

Chinchwad : कोयत्याने घरातील सामानाची तोडफोड केल्याप्रकरणी पत्नीची पतीविरोधात तक्रार

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरून पतीने लोखंडी कोयत्याने घरातील सामानाची तोडफोड केली. तसेच पत्नीला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून आला. याप्रकरणी पत्नीने पतीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 3) सायंकाळी सातच्या सुमारास…

Wakad : किरकोळ कारणावरून तरुणावर वार; एकाला अटक

एमपीसी न्यूज - हातावर चहा सांडल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण करत कोयत्याने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 1) दुपारी पावणेचारच्या सुमारास शिवार चौक, रहाटणी येथे घडली. यामध्ये वाकड…

Dapodi : पूर्व वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार केले. ही घटना दापोडी येथे मंगळवारी (दि. 5) रात्री घडली. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नूर बदन कारी (वय 30), नूर याचा भाऊ, संतोष किसन अडागळे…

Nigdi : दारू पिण्याचा जाब विचारणाऱ्या वडिलांवर कोयत्याने वार; मुलगा अटकेत

एमपीसी न्यूज - मुलगा दारू पिऊन आल्याने वडिलांनी त्याला दारू पिण्याचा जाब विचारला. यावरून चिडलेल्या मुलाने वडिलांवर कोयत्याने वार केले. तसेच दगडाने मारले. ही घटना शुक्रवारी (दि. 1) रात्री यमुनानगर निगडी येथे घडली.मारुती लक्ष्‍मण कोळी (वय…

Wakad : भाईगिरीतून काळेवाडीत एकावर कोयत्याने वार; एकजण जखमी

एमपीसी न्यूज - 'मी इथला भाई आहे', असे म्हणून एकावर कोयत्याने वार केल्याची घटना काळेवाडी येथे शुक्रवारी (दि. 1) सायंकाळी घडली.यात एकजण जखमी झाला असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.राजेंद्र शेटीबा मंजाळ (वय 39, रा. ज्योतीबा कॉलनी,…

Nigdi : पतीच्या खुनाची सुपारी देऊन त्याचा खून करणाऱ्या पत्नीला तिच्या मित्रासह अटक

एमपीसी न्यूज- पतीच्या खुनाची सुपारी देऊन त्याचा खून करणाऱ्या पत्नीला तिच्या मित्रासह अन्य दोन साथीदारांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी 29ऑक्टोबर रोजी आकुर्डी येथे घडली.येशू मुरुगन दास (वय 45) असे खून झालेल्या पतीचे नाव…

Nigdi : तरूणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पायी चालत जाणार्‍या तरूणाला सहा जणांच्या टोळक्याने डोक्यावर, हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरूवारी (दि. 12) रात्री साडेआठच्या सुमारास ओटास्किम येथे घडली.शांताराम रामचंद्र कांबळे (वय-32, रा. ओटास्किम,…

Talegaon : चोरट्याशी झटापट करताना एकावर वार

एमपीसी न्यूज - चोरटे चोरी करून जात असताना घरातील नागरिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी घरातील एकावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना इंद्रायणी कॉलनी तळेगाव दाभाडे येथे रविवारी (दि.1) पहाटे घडली.सालिक तिहारी यादव…

Pimpri : कोयत्याने हेल्मेटवर मारत मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या एका नागरिकाच्या हेल्मेटवर कोयत्याने मारून त्याच्याशी हुज्जत घालून मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला. ही घटना शनिवारी (दि. 20) सायंकाळी सहाच्या सुमारास डेरी फार्म रोडवर पिंपरी येथे घडली.पांडुरंग…

Bhosari : किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - किरकोळ वादातून तीन जणांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 29) रात्री नऊच्या सुमारास बापूजीबुवा चौकाजवळ भोसरी येथे घडली.अक्षय बाळू कंद (वय 26, रा. भोसरी),…