Aurangabad: होय, उपचारांनी कोरोना पूर्ण बरा होतो!, कोरोनाबाधित महिलेची चाचणी ‘निगेटीव्ह’
एमपीसी न्यूज : होय, वेळेवर आणि योग्य उपचार मिळाल्यास कोरोना पूर्ण बरा होऊ शकतो. औरंगाबादमध्ये एका कोरोनाबाधित रुग्ण महिलेचा कोरोना निदान चाचणीचा अहवाल 'निगेटिव्ह' आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराने भयभीत झालेल्यांसाठी ही फार मोठा दिलासा…