Browsing Tag

कोरोना विषाणू

Chinchwad : जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना शहरात बंदी

एमपीसी न्यूज - जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा पुरवणारी व वस्तूंची वाहतूक करणारी वाहने वगळता इतर सर्व प्रकारच्या वाहनांना पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश करण्यास तसेच वाहतूक करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई…

New Delhi : भारतातील रेल्वे प्रवासी सेवा 31 मार्चपर्यंत बंद

एमपीसी न्यूज - भारतातील सर्व रेल्वेगाड्या 31 मार्च पर्यंत बंद करण्याचा मोठा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रेल्वे विभागाने उचललेले हे महत्वाचे पाऊल आहे. दरम्यान, मालगाड्यांची सेवा सुरु राहणार…

Pune : शहरात नवीन चार कोरोना पॉझिटीव्ह, रुग्णांची एकूण संख्या 27 वर!

एमपीसी न्यूज - पुणे शहरात आणखी चार रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल 'पॉझिटीव्ह' आला आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 27 वर पोहचली आहे. पिंपरी-चिंचवडमधील सर्व संशयित रुग्णांच्या कोरोना चाचणीचे अहवाल…

Pimpri : कोरोना विषाणूच्या तक्रारी किंवा माहितीसाठी डायल करा… 020-26127394

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूबाबत खबरदारी घेतली जात असून राज्य सरकारने आज (गुरुवारी) 020-26127394 हा हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे. कोरोनाबाबतची तक्रार, माहिती या नंबरवर दूरध्वनी करून घेता येणार आहे. चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या 'कोरोना'…

Pune : अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

एमपीसी न्यूज - अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय येथे आज (शुक्रवारी) राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विदयार्थ्यांच्या सहभागातून साकारलेले विज्ञान प्रदर्शन व विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात…