Corona Vaccine Update : कोरोनाची लस हवी, तर Co-WIN अॅपवर नोंदणी करावी लागणार
एमपीसी न्यूज : देशात कोविड-19च्या लसीकरणाची प्रक्रिया अजून सुरू व्हायची आहे; मात्र ती सुरळीतपणे आणि कोणत्याही त्रासाविना पार पडावी, म्हणून केंद्र सरकार नियोजन करत आहे. सरकारने कोविड व्हॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठी एक अॅप विकसित केलं असल्याची…