Browsing Tag

कोविन ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे महाराष्ट्रातील लसीकरण स्थगित

Corona Vaccination : कोविन ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे दोन दिवस महाराष्ट्रातील लसीकरण रद्द

एमपीसी न्यूज : कोविन ॲपमधील तांत्रिक बिघाडामुळे आज, उद्या (दि.17 ते 18) दोन दिवस महाराष्ट्रातील लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे.  सोमवारीही लसीकरण होण्याची शक्यता देखील कमी आहे. ऑफलाईन माध्यमातून…