Bhosari : महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा
एमपीसी न्यूज - महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन महिलेशी ओळख वाढवून तिला धमकावून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ही घटना ऑक्टोबर 2018 ते 18 सप्टेंबर 2019 या कालावधीत भोसरी एमआयडीसी येथे घडली. अमित सतीश पवार (वय 22, रा. कुर्डुवाडी, जि.…