Browsing Tag

क्राईम न्यूज

Pune : पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून 5 लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी पती सतत करित होता. पैसे न दिल्याने पती सतत मारहाण करायचा, (Pune) या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना चंदननगर भागात घडली…

Alandi : मरकळ येथील दारूभट्टीवर पोलिसांचा छापा

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील मरकळ येथे ओढ्याच्या किनारी सुरु असलेल्या दारूभट्टीवर आळंदी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. (Alandi) त्यामध्ये पोलिसांनी दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 9) सकाळी साडेनऊ…

Punawale : काम देण्याच्या बहाण्याने महिलेची 24 लाखांची ऑनलाईन फसवणूक

एमपीसी न्यूज - महिलेला काम देतो, असे आमिष दाखवून अनोळखी व्यक्तीने लिंकद्वारे अधिक पैसे मिळतील असे सांगितले. (Punawale) त्यासाठी महिलेकडून वेगवेगळ्या कारणांसाठी 24 लाख 38 हजार रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार 2 ते 5 मे या कालावधीत काटे…

Bhosari : बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची पाटली चोरीला

एमपीसी न्यूज - पीएमपी बसमध्ये चढताना महिलेच्या (Bhosari) हातातील दोन तोळ्याची सोन्याची पाटली चोरून नेली. ही घटना भोसरी येथील पीएमटी बस थांब्यावर सोमवारी (दि. 8) दुपारी दीड वाजता घडली.याप्रकरणी महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Pimpri : व्यावसायिकांकडे खंडणी मागणाऱ्या एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज : रिव्हर रोड, पिंपरी येथील व्यावसायिकांकडे प्रत्येक महिन्याला हप्ता देण्याची मागणी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pimpri) हा प्रकार रविवारी (दि. 7) रात्री साडेनऊ वाजता घडला.गणेश शिरसाठ (वय 30, रा. आंबेडकर…

Pimpri : मानवी वस्तीत धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या तिघांना अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या (Pimpri) युनिट दोनने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मानवी वस्तीत धोकादायकपणे गॅस रिफिलिंग करणाऱ्या तिघांना अटक केली. दोन्ही कारवायांमध्ये दीड लाख रुपये किमतीचे 72 सिलेंडर जप्त केले आहेत.पहिल्या…

Chinchwad : तांत्रिक कौशल्यावर तपास करत पोलिसांनी जप्त केले 69 मोबाईल

एमपीसी न्यूज - चोरीला गेलेल्या मोबाईलचा तांत्रिक कौशल्यावर आधारित तपास करत पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकने सात लाख 10 हजार रुपये किमतीचे 69 मोबाईल जप्त केले. (Chinchwad) या कामगिरीमुळे एमआयडीसी भोसरी आणि सांगवी पोलीस ठाण्यातील नऊ…

Hinjawadi : ड्रायव्हरने केला मृत कमांडरच्या खात्यातून 39 लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज : मयत वींग कमांडरच्या बँक खात्या वरून (Hinjawadi) ड्रायव्हरने परस्पर 39 लाख 87 हजार लंपास केले आहेत. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून हा प्रकार बावधन येथे ऑगस्ट 2017 ते 28 एप्रिल 2023 या कालावधीत घडला.…

Wakad : उसने पैसे वेळेवर परत केले नाहीत म्हणून तरुणाचे अपहरण करत मारहाण

एमपीसी न्यूज : उसने पैसे वेळेवर दिले नाहित म्हणून तरुणाचे अपहरण करून त्याला मारहाण केली आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. (Wakad) हा प्रकार शुक्रवारी (दि.6) वाकड येथे मुंबई- बँगलोर महामार्गावर घडला.याप्रकरणी जावेद आरिफ…

Mhalunge : चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक

एमपीसी न्यूज : शौचालयात जाऊन चार वर्षीय मुलीवर (Mhalunge) लैगिंक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.7) वराळे गावच्या हद्दीत घडला. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…