Browsing Tag

क्राईम न्यूज

Bhosari : डेबिट कार्डचा डेटा क्लोनिंग करून 94 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून त्यांच्या खात्यातून परस्पर 94 हजार 500 रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. ही घटना डिसेंबर महिन्यात लांडेवाडी चौकातील मधुबन बार अँड रेस्टोरंटमध्ये घडली.…

Bhosari News : प्रेमसंबंधाच्या कारणावरून मित्राचा कापला गळा

एमपीसी न्यूज - प्रेमसंबंधाच्या कारणावरून एका मित्राने मित्राचा गळा कापला. ही घटना शुक्रवारी (दि. 1) सायंकाळी पावणे सात वाजता टेल्को रोड येथे घडली.अभिषेक ऊर्फ आकाश मधूकर कांबळे (वय 26, रा. पावर हाऊस जवळ, बालाजीनगर झोपडपटटी, भोसरी) असे…

Chinchwad Crime News : विद्यानगर येथील हाणामारीचा परस्परविरोधी खुनाचा प्रयत्न म्हणून गुन्हा दाखल,…

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील विद्यानगर येथे गुरुवारी (दि.31) रात्री साडे अकरा वाजता दोन कुटुंबांत तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीच्या घटनेत आता परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन जणांना अटक केली आहे. याप्रकरणी विक्रम भंवरसिंग…

Nashik News : सिडकोत गॅस गिझर फुटल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : नाशिक मधील सिडको -दौलत नगर येथील परिसरात राहणाऱ्या एका घरात बाथरूम मधील गॅस गिझर फुटल्याने बाथरूम मध्ये असलेल्या गौरव समाधान पाटील या युवकाचा मृत्यू झाला. युवकाचा जीव गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज…

Pune News : पेट्रोल पंपावर दरोड्यातील टोळीला अटक

एमपीसी न्यूज : कात्रज परिसरातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून शस्त्रे, मिरचीपूड, दोरी, बॅटरी जप्त करण्यात आली.लिंबराज दत्तात्रय घोरपडे (वय २१), मोहसीन मोनीर शेख…

Dehuroad News : भटक्या मादी श्वानाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - किवळे परिसरात एका भटक्या मादी श्वानाला एकाने बेदम मारहाण केली. त्यामध्ये श्वान गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मारहाण करणा-या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 29) दुपारी साडेपाच वाजता घडली असून याबाबत…

Sangvi News : ‘आम्ही स्नॅपडील मधून बोलतोय, तुम्हाला कार बक्षीस मिळाली आहे

एमपीसी न्यूज - फसवणुकीचा जमतारा पॅटर्न चांगलाच पसरला आहे. अडाणी, अशिक्षितांपासून ते उच्चशिक्षित नोकरदारांपर्यंत सर्व स्तरातील लोक त्यांच्या जाळ्यात अडकत आहेत. मोठमोठी प्रलोभने दाखवून पैसे उकळले जात आहेत. सांगवी परिसरात एका नोकरदाराला तब्बल…

Pune News : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्तालयात केक कापून केले नवीन वर्षाचे स्वागत

एमपीसी न्यूज : नववर्षाचं स्वागत करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख पुण्यात आले होते. मध्यरात्री 12 वाजता त्यांनी 'होप 2021' अशा आशयाचा केक कापून नवीन वर्षांचे स्वागत केलं. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना केकचं वाटप करत…

Pune News : रविवार पेठेतून सराफाची पाऊण किलो सोन्याची बॅग पळवली

एमपीसी न्यूज : शहरातील रविवार पेठेतून एका सराफा व्यावसायिकाची पाऊण किलो सोने असलेली बॅग अज्ञात चोरट्याने पळवली. येन गर्दीच्या ठिकाणी हा प्रकार झाल्याने एकच खळबळ माजली आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर फरासखाना पोलीस आणि गुन्हे…

Pune News : दुचाकी चोरणारे मामाभाचे जेरबंद, सहा दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज : बारामती पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या मामा भाच्याच्या जोडीला जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून त्यांनी चोरलेल्या एक लाख 80 हजार रुपयांच्या सहा दुचाकी जप्त केले आहेत. संदीप बाळू माने (वय ३५ वर्ष,रा.खंडोबा नगर,बारामती) व…