Browsing Tag

क्रिकेट कप

Pune : अ‍ॅटॉस सिंटेलचा डसॉल्टवर दणदणीत विजय

एमपीसी न्यूज - हर्षद तिडकेच्या आक्रमक अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-याच्या जोरावर अ‍ॅटॉस सिंटेल संघाने प्रथम स्पोर्ट्स आयोजित पुणे आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत डसॉल्ट सिस्टिम संघावर ९९ धावांनी सहज मात केली. इतर लढतींत झेन्सर,…