Pune : क्रीडा प्रबोधिनी आणि मध्यप्रदेश हॉकी असोसिएशन संघांमध्ये विजेतेपदासाठी लढत !!
एमपीसी न्यूज - तिसर्या एसएनबीपी ऑल इंडिया हॉकी स्पर्धेत पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनी आणि मध्यप्रदेश हॉकी असोसिएशन या संघांनी अनुक्रमे आयोजक एसएनबीपी आणि हरयाणाच्या जय भारत हॉकी या संघांचा पराभव करून स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. …