Browsing Tag

क्रीडा बातमी

Pimpri : स्केटींग स्पर्धेत स्पोर्टस् एलयूपी इंडियाच्या टीमने इंडोनेशियात पटकावले ५ सुवर्णपदक

एमपीसी न्यूज - इंडोनेशिया सरकार पुरस्कृत जकार्ता येथे नुकत्याच पार पडलेल्या v3 ओपन रोलर स्पीड स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये स्पोर्ट्स एलयुपी इंडिया टीमने ५ सुवर्णपदकाची कमाई करीत यश संपादन केले. या स्पर्धेसाठी भारतातून पाच स्केटरची निवड झाली…

Pune : मुंबई चे राजे संघाचा विजय

एमपसी न्यूज - काही धक्कादायक निकाल आणि काही चुरशीच्या सामन्यानंतर मुंबई चे राजे संघ पुन्हा विजयी मार्गावर आला आहे. मुंबई चे राजे संघाने  इंडो इंटरनॅशनल प्रिमियर कबड्डी लीग स्पर्धेत चेन्नई चॅलेंजर्सचा ब गटातील सामन्यात 32-28 असा पराभव केला.…

Pimpri : विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी, एफसीआय संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश !! 

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्पोर्टस्, सोशल अँड कल्चरल अ‍ॅकॅडमीतर्फे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एफसीआय) व विक्रम पिल्ले अ‍ॅकॅडमी अ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून…

Pimpri : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत १८ संघांचा सहभाग !!

एमपीसी न्यूज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉकी स्पर्धेत पुणे शहरातील १८ संघ सहभागी होत असून ही स्पर्धा आजपासून (६ मे) मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरू नगर-पिंपरी येथील मैदानावर सुरू होत आहे. हॉकी महाराष्ट्र यांच्या मान्यतेखाली होणारी ही…