Browsing Tag

खंडणी-दरोडा विरोधी पथक

Chikhali : गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक; 26 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथक आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका स्कॉर्पिओ कारमधून 26 हजारांचा गुटखा जप्त केला. तसेच गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 9) चिखली येथे…

Pimpri : रावण टोळीतील तडीपार ‘सशाला’ खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून अटक

एमपीसी न्यूज - चिंचवड परिसरात खून करून मागील पाच महिन्यांपासून फरार असलेल्या रावण टोळीतील तडीपार गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ससा उर्फ सागर उर्फ दशरथ राजकुमार वाघमोडे (वय 23, रा.…

Nigdi : एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन सराईत त्यांना बेड्या; खंडणी दरोडा विरोधी पथकाची…

एमपीसी न्यूज - मागील एक वर्षापासून पिंपरी-चिंचवड पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने निगडी येथे केली. लखन ऊर्फ विकास कैलास जाधव (वय 22, रा. गुरुदत्त हाउसिंग सोसायटी, ओटास्कीम, निगडी),…

Sangvi : बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक; दोन पिस्तूलासह तीन काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावटीची रिव्हॉल्वर आणि एक गावठी कट्टा त्यासोबतच तीन जिवंत काडतुसे असा एकूण 40 हजार सहाशे रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. ही कारवाई खंडणी दरोडाविरोधी…

Bhosari : दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका तडीपारसह सराईत आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - भोसरी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना खंडणी व दरोडा विरोधी पथकाने अटक केली असून त्यांचा दरोड्याचा डाव उधळला आहे. ही कारवाई खंडणी व दरोडा विरोधी पथकाने केली. मंगेश शुक्राचार्य मोरे (वय 21, रा. आळंदी रोड, भोसरी),…

Bhosari : तडीपार गुन्हेगार खंडणी दरोडा विरोधी पथकाच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या सराईत आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. 5) बालाजीनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली. दाद्या उर्फ कृष्णा गणेश भोसले (वय 20, रा. बालाजीनगर, भोसरी) असे अटक…

Pimpri : बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक; खंडणी दरोडा पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर पिस्तुल बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून दोन देशी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 60 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई खंडणी आणि दरोडा विरोधी पथकाने निगडी परिसरात…

Wakad : ऑस्ट्रेलिया मधील बिग बॅश टी 20 मॅचवर सट्टा घेणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज - ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या बिग बॅश टी 20 क्रिकेट मॅचवर सट्टा घेणा-या दोघांना काळेवाडी मधून अटक करण्यात आली. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने केली. आरोपींकडून 1 लाख 15 हजार 105 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.…

Bhosari : दोन सराईत गुन्हेगारांना अटक; दोन पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - दोन सराईत गुन्हेगारांना सापळा रचून अटक करण्यात आली. आरोपींकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 50 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई खंडणी दरोडा विरोधी पथकाने दिघी मॅगझीन चौकात केली.…

Chakan : विनापरवाना दारूविक्री करणा-या चौघांना अटक; 12 लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - विनापरवाना दारूविक्री करणा-या टोळीला अटक करून त्यांच्याकडून तब्बल 12 लाख 20 हजार 195 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 13) दुपारी साडेचारच्या सुमारास वाघजाईनगर येथे चाकण पोलिसांनी केली. सिद्धांत…