Browsing Tag

खंड्या पक्षी

Dehuroad : प्रथमोपचारामुळे खंड्या पक्ष्याचे वाचले प्राण

एमपीसी न्यूज- उडण्यासाठी धडपड करत असताना खूप दमल्यामुळे क्षीण झालेल्या खंड्या पक्ष्याचे प्राण एका पक्षीप्रेमीमुळे वाचले. त्याला वेळीच प्रथमोपचार मिळाले आणि त्याने पुन्हा आकाशात भरारी घेतली. ही घटना देहूरोड येथे मंगळवारी (दि. 27) घडली.…