Browsing Tag

खडकवासला मतदार संघ

Pune : खडकवासल्यात शेवटपर्यंत तापकीर – दोडके यांच्यात झुंज : अखेर 2100 मतांनी तापकीर विजयी

एमपीसी न्यूज - खडकवासल्यात शेवटपर्यंत राष्ट्रवादीचे उमेदवार, नगरसेवक सचिन दोडके आणि आमदार भिमराव तापकीर यांच्यात विजयासाठी झुंज पाहायला मिळाली. अखेर तापकीर यांनी 2100 मतांनी विजय मिळविला. तापकीर यांना 1 लाख 18 हजार 627, सचिन दोडके यांना 1…