Browsing Tag

खडकी पोलीस

Pune : रेल्वे फाटक उघडण्यास वेळ लागला म्हणून गेटमनला लाथाबुक्क्यांनी मारहाण

एमपीसी न्यूज : रेल्वे फाटक उघडण्यास वेळ लागला म्हणून गेटमनला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना काल सोमवारी (दि.24) रात्री सव्वाएकच्या सुमारास ए.ए.रेल्वे बोपोडी फाटक येथे घडली. याप्रकरणी संतोष खिलारे (वय 27, रा.बोपोडी) यांनी फिर्याद…

Pune : विक्रीसाठी आणलेला 11 किलो गांजा जप्त; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक करून दीड लाखांचा गांजा खंडणी विरोधी पथकाकडून संगमवाडी परिसराततून आज मंगळवारी (दि.18) जप्त करण्यात आला. अर्जुन नाना तिमिले (वय 21, रा. दोडाईचा,धुळे), आणि कोमलसिंग जयसिंग रजपूत (वय 30,रा…

Pune : स्पीकर बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - ही घटना काल सोमवारी (दि.17) रात्री 1 च्या सुमारास खडकी येथील शेवाळे टॉवर्स पाण्याच्या टाकीजवळ घडली. शैलेश गायकवाड (रा.सुरती मोहल्ला, खडकी), तन्वीर शेख (वय 46, रा.सुरती मोहल्ला, खडकी), आणि सिद्धाराम तिपन्ना येळसंगी (वय 30,…

Pune – एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणुक करणारा अटकेत

एमपीसी न्यूज - वयस्कर नागरिकांना हेरून एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम मधून हातचलाखीने पैसे काढून लोकांची फसवणुक करणा-यास खडकी पोलिसांनी अटक केली आहे. अय्याज कासम शेख (वय 33, रा. मोरे वस्ती चिखली) असे अटक करण्यात आलेल्या…

Pune : चोरट्यांनी हिसका मारून हिरो शो-रूम मालकाची पळवली 2 लाखांची बॅग

एमपीसी न्यूज - हिरो शो-रूम मालकाची 2 लाखांची रोकड असलेली बॅग हिसका मारून चोरटयांनी चोरुन मोपेडवर पसार झाल्याची घटना शनिवारी (दि.17) संध्याकाळी 7 च्या दरम्यान वाकडेवाडी येथील हिरो शो-रूम च्या समोरील रोडवर घडली. याप्रकरणी किशोरीलाल चड्डा…

Bopodi : नोकरानेच केला मालकाच्या घरावर हात साफ

एमपीसी न्यूज - घरकाम करणा-या नोकराने त्याच्या पत्नी आणि अन्य दोन जणांसोबत मिळून मालकाच्या घरात चोरी केली. चोरी करून चारही आरोपी फरार झाले आहेत. ही घटना शनिवारी (दि. 10) रात्री साडेसात ते रविवारी (दि. 11) दुपारी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान…

Pune – होळकर पुलावरून उडी मारून प्रौढाची आत्महत्या

एमपीसी न्यूज -  पुण्यातील होळकर पुलावरुन उडी मारून येरवडा येथील सोनवणे नामक (वय अंदाजे 55 ) प्रौढाने आत्महत्या केली. ही घटना आज गुरुवारी (दि.1) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या जवानांना एक इसम नदीपात्रात बुडत…