Browsing Tag

खरपुडी खंडोबा

Khed : पुलावरून घरी जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने तरुण वाहून गेला

एमपीसी न्यूज - खेड तालुक्यातील खरपुडी खंडोबा या गावी नवीन पुलावरून घरी जाताना पाण्याचा अंदाज आल्याने न आल्याने एक तरुण वाहून गेला. ही घटना मंगळवारी घडली.   आझाद नारायण गाडे (वय३८ ) रा. खरपुडी खुर्द असे या व्यक्तीचे नाव आहे. वाहून…