Browsing Tag

खरेदीखत

Sangvi : फ्लॅटचे बनावट बक्षीस पत्र तयार करून वृद्धाची 16 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - खरेदीखत केलेल्या फ्लॅटचे बनावट बक्षीस पत्र तयार करून त्याआधारे बँकेतून 16 लाखांचे कर्ज काढून दांपत्याने वृद्धाची फसवणूक केली. हा प्रकार लक्ष्मीनगर पिंपळे गुरव येथे घडला. गजानन शंकर भुजाड (वय 67, रा. लक्ष्मीनगर, पिंपळे…