Pune : खवल्या मांजराच्या तस्करीप्रकरणी तिघांना अटक
एमपीसी न्यूज - खवल्या मांजराच्या तस्करी प्रकरणी तिघांना चंदननगर पोलिसांनी पकडले आहे. खरडी येथे तस्करीसाठी हे मांजर आणले होते. जितेंद्र शिवराम मोहिते, कुमार यशवंत सावंत आणि योगेश यशवंत सावंत अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी…