Pune : वाडेश्वर कट्ट्यावर पुण्यभूषण दिवाळी अंकाचे प्रकाशन
एमपीसी न्यूज- प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे, अभिनेते प्रवीण तरडे आणि खवैय्या पुणेकरांची मनोभावे खान पान सेवा करणारे वाडेश्वरचे ज्येष्ठ कामगार तुकाराम कुमकर यांच्या हस्ते पुण्यभूषण दिवाळी अंकाचे आज, बुधवारी फर्गसन रस्त्यावरील हॉटेल वाडेश्वर…