Browsing Tag

खासगी सावकार

Chakan : कर्जाच्या दुप्पट रक्कम व 13 एकर जमीन लाटणाऱ्या खासगी सावकारांच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज- व्याजाच्या रकमेपोटी दुप्पट रक्कम वसूल करून शिवीगाळ, दमदाटी करून, तेरा एकर जमीनही जबरदस्तीने खरेदीखत करून घेऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी बुधवारी ( दि. 13 ) रात्री उशिरा खराडी ( पुणे ) येथील दोन बड्या…