Pune : १९ वे साहित्यिक कलावंत संमेलन २८,२९ डिसेंबरला; माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रकट…
एमपीसी न्यूज - साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदा शनिवार दिनांक २८ आणि रविवार दिनांक २९ डिसेंबरला साहित्यिक कलावंत संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या १९ व्या साहित्यिक कलावंत संमेलनात रसिकांना विविध कार्यक्रमांची…