Browsing Tag

खासदार बारणे

Pimpri : सत्ताधाऱ्यांच्या मूक संमतीने लागू केलेली करवाढ रद्द करा, खासदार बारणे यांची आयुक्तांकडे…

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड शहरातील 2007 पूर्वीच्या दोन लाख 32 हजार मालमत्तांना तिपटीने करवाढ लागू केल्याने सामान्य नागरिकांवर अन्याय होत आहे. या मिळकती जून्या आहेत. महागाई आणि सध्याची परिस्थिती पाहता करवाढीमुळे गरीब नागरिकांवर अन्याय…

Chinchwad : खासदार बारणे यांनी लोकांच्या निवडीचे खऱ्या अर्थाने सार्थक केले – छत्रपती…

एमपीसी न्यूज- जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी बारणे लोकसभेच्या सभापतींना देखील भांडत असतात. अशी तळमळ खूप कमी लोकप्रतिनिधींमध्ये आहे. लोकांच्या निवडीचे खऱ्या अर्थाने त्यांनी सार्थक केले आहे. असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त…

Maval : परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी

एमपीसी न्यूज - मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार बारणे यांनी पाहणी केली. प्रशासनाने बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करून सर्व बाधित शेतक-यांना मदत करण्याच्या सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला दिल्या.…

Pimpri : महापालिका करणार निगडी ते देहूरोड या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूस देशी वृक्षांची लागवड

एमपीसी न्यूज - सध्या जगात ग्लोबल वार्मिंगचे धोके वाढत आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्याची नितांत आवश्यकता आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने राबविलेला वृक्षरोपणाचा उपक्रम हा स्तुत्य स्वरुपाचा असल्याचे मत राज्यमंत्री, कामगार, पर्यावरण,…

Talegaon : तळेगाव दाभाडे नगरपरिषद राज्यात विकासाचे मॉडेल करणार – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - मंत्रीपदामुळे मावळच्या जनतेची ताकद वाढली आहे. मंत्रिपदाचा कालावधी कमी असला तरी मंत्रिपदाच्या काळातील १०० दिवसांच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद राज्यात…

Talegaon : राज्यमंत्री भेगडे व खासदार बारणे यांच्या हस्ते रविवारी विविध विकासकामांचे उद्घाटन

एमपीसी  न्यूज - राज्यमंत्री बाळा भेगडे व खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या दोनशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन भाजप कार्यालयासमोर मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथे करण्यात येणार आहे. रविवारी…

Pimpri : खासदार बारणे यांना आघाडी मिळवून दिल्याबद्दल गौतम चाबुकस्वार यांचा सत्कार

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभेतून  खासदार श्रीरंग बारणे यांना 41 हजारची आघाडी दिल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहर शिवसेना व युवासेना पिंपरी विधानसभा यांच्या तर्फे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शहर प्रमुख योगेश…

Pimpri : जनतेच्या योजना त्यांच्या दारापर्यंत नेण्याचा उपक्रम स्तुत्य – खासदार बारणे

एमपीसी न्यूज - सर्व सामान्य जनतेच्या विविध कल्याणकारी योजना त्यांच्या दारापर्यंत नेऊन त्या मार्गी लावण्याचा आमदारांचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत खासदार श्रीरंग बारणे यांनी आज येथे केले.  ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत शिवसेनेचे…

Akurdi : केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी खासदार बारणे जनतेसमोर

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदार संघातून देशाच्या संसदेत नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी केलेली धडपड आणि पोटतिडकीने काम करत तडीस नेलेले प्रश्न, याबाबतचा लेखाजोखा मांडत खासदार श्रीरंग बारणे यांनी जनतेशी मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी…