Chinchwad : आण्णासाहेब जाधव यांचा ‘शिक्षणगौरव’ पुरस्काराने सन्मान
एमपीसी न्यूज- शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विकास शिक्षण मंडळ चिंचवडचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब जाधव यांचा खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाउंडेशनच्या वतीने 'शिक्षणगौरव' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार…