Browsing Tag

खासदार श्रीरंग बारणे

Pimpri : एकसष्ठीनिमित्त मानव कांबळे यांचा 12 मार्चला भव्य नागरी सत्कार

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे यांच्या 61 व्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते 12 मार्चला करण्यात येणार आहे.…

Chinchwad : खासदार बारणे यांनी लोकांच्या निवडीचे खऱ्या अर्थाने सार्थक केले – छत्रपती…

एमपीसी न्यूज- जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी बारणे लोकसभेच्या सभापतींना देखील भांडत असतात. अशी तळमळ खूप कमी लोकप्रतिनिधींमध्ये आहे. लोकांच्या निवडीचे खऱ्या अर्थाने त्यांनी सार्थक केले आहे. असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त…

Pimpri : खासदार बारणे यांनी लोकांच्या निवडीचे ख-या अर्थाने सार्थक केले – छत्रपती संभाजीराजे…

एमपीसी न्यूज - जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी बारणे लोकसभेच्या सभापतींना देखील भांडत असतात. अशी तळमळ खूप कमी लोकप्रतिनिधींमध्ये आहे. लोकांच्या निवडीचे खऱ्या अर्थाने त्यांनी सार्थक केले आहे, असे मत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त…

Lonavala : मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून रेल्वे स्थानकाची पाहणी

एमपीसी न्यूज - मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी आज लोणावळा रेल्वे स्थानकाची पाहणी करत नव्याने उपलब्ध करण्यात आलेल्या सुख सुविधांची तसेच डिजिटल बोर्ड, सेल्फी पाॅईट, लोको शेड प्रदर्शन यांची पाहणी केली. यावेळी रेल्वे स्थानकावर लावण्यात…

Vadgaon Maval : वडगावमध्ये शुक्रवारपासून नगराध्यक्ष चषक भव्य क्रीडा महोत्सव २०२०

एमपीसी न्यूज - मोरया ढोल ताशा पथकाच्या वतीने शुक्रवार (दि.१४) ते रविवार (दि.१६) दरम्यान नगराध्यक्ष चषक भव्य क्रीडा महोत्सव सुरू होणार आहे. २०२० श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी ६ वा. नगरविकास, ऊर्जा, मदत,…

Dehuroad : देहूरोड सेंट्रल ऑर्डनन्स डेपोच्या स्थलांतराला विरोध

एमपीसी न्यूज- देहूरोड येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपो (सीओडी) स्थलांतरित करण्यात येऊ नये अशी मागणी सीओडी देहूरोड कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतच्या मागणीचे निवेदन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार…

Talegaon Dabhade : विठ्ठल परिवार मावळच्या अध्यक्षपदी हभप गणेशमहाराज जांभळे यांची निवड

एमपीसी न्यूज- विठ्ठल परिवार मावळच्या अध्यक्षपदी कीर्तनकार व प्रवचनकार हभप गणेशमहाराज सुरेश जांभळे यांची, श्री विठ्ठल मंत्र जप समितीच्या अध्यक्षपदी कीर्तनकार व प्रवचनकार हभप नितीनमहाराज कृष्णाजी काकडे यांची तर विठ्ठल परिवार मावळ कीर्तन…

Pimpri : पॉलिटिकल फ्लॅशबॅक 2019

(गणेश यादव)एमपीसी न्यूज - सन 2019 या वर्षाला आपण आज निरोप देणार असून नवीन 2020 या वर्षाचे स्वागत करणार आहोत. नवीन वर्षात पदार्पण करीत असताना सरत्या वर्षात पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय पक्षांमध्ये काय घडलंय, बिघडलंय याच्यावर एक…

Dehuroad : एक लाख बौद्ध अनुयायांनी केली ‘महाबुद्धवंदना’

एमपीसी न्यूज - देहूरोड येथे तब्बल एक लाख बौद्ध अनुयायांनी आज, बुधवारी (दि. २५) महाबुद्धवंदना केली. 25 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते देहूरोड येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दरवर्षी 25…

Maval: ‘एमआयडीसीतील नोकरीत स्थानिकांना प्राधान्य द्या; कार्लाफाटा येथे उड्डाणपूल उभारा’

एमपीसी न्यूज - जुन्या मुंबई-पुणे हायवेवर कार्ला फाटा येथे उड्डाणपूल उभारावा. मावळ तालुक्यातील एमआयडीसीमध्ये स्थानिक भूमीपुत्रांना नोकरीस प्राधान्य देण्यात यावे. मावळ तालुक्यातील गड, किल्ले संवर्धनासाठी निधी उपलब्ध करावा, अशी मागणी मावळ…